Monday, June 22, 2009

नमस्कार मित्रानो मी दिलीप स्वामी लातूर जिल्ह्यातील एका लहानशा हडोलती तालुका अहमदपुर गावातून मी मुंबई या महानगरित नोकरीच्या निमित्ताने दाखल झालो येथे आल्यानंतर ग्रंथपाल पदासाठी एक छोटासा कोर्स केला आणि कांदिवली येथील अनूदत्त विद्यालय व ज्यूनी कॉलेज येथे ग्रंथपाल पदीरुजू झालो तो दिवस होता १३ जून १९९४
आज मी लायब्ररी सायन्स मध्ये ग्रज्युशन पूर्ण केले आहे आता यात ग्रज्युशन पूर्ण करण्याचा मानस आहे

No comments: